“विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचा सखोल अभ्यास करावा” – उपमुख्यमंत्री अजित पवार

ठाणे – प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सामाजिक  जाणिवा अधिक प्रगल्भ होण्यासाठी प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांकडून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचा सखोल अभ्यास झाला पाहिजे.”असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.  बुद्ध पौर्णिमेचे  औचित्य साधून  ‘भारतीय … Continue reading “विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचा सखोल अभ्यास करावा” – उपमुख्यमंत्री अजित पवार